ITR FILING FY 2024-25: आता घरबसल्या भरा तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न!

ITR FILING FY 2024-25

ITR FILING FY 2024-25: ITR भरणं झालं सोपं! तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच लेखात. आर्थिक वर्ष 2024-25 (आकलन वर्ष 2025-26) साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची लगबग सुरू झाली आहे! इन्कम टॅक्स रिटर्न भरणे हे अनेकांना गुंतागुंतीचे वाटू शकते, परंतु आता आयकर विभागाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित यूजर-फ्रेंडली पोर्टल आणि सोप्या मार्गदर्शनामुळे ही प्रक्रिया खूपच सुलभ … Read more