ट्रम्पच्या नव्या धोरणामुळे भारतीयांना मोठा झटका!: H-1B व्हिसा शुल्कवाढीने भारतीयांचे ‘अमेरिकन स्वप्न’ धोक्यात
H-1B Visa New Rules 2025: H-1B व्हिसासाठी आता ८८ लाख रुपये, भारतीयांचे ‘अमेरिकन स्वप्न’ मोडणार? $100000 H-1B Visa Fee India Impact: अमेरिकेत (America) जाऊन उच्च शिक्षण घेण्याचं किंवा नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो भारतीय तरुणांसाठी एक मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा आपल्या कठोर … Read more