हे सरकारी गुंतवणूक पर्याय 2025 मध्ये देऊ शकतात एफडीपेक्षाही जास्त परतावा!
Government Securities: एफडीपेक्षाही सुरक्षित आणि जास्त परतावा देणारे सरकारी गुंतवणूक पर्याय! गुंतवणुकीसाठी Fix Deposite (FD) नेहमीच एक सुरक्षित पर्याय मानला जातो. पण, रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यापासून अनेक बँकांच्या एफडी दरांमध्ये घट झाली आहे. त्यामुळे आता एफडीतून मिळणारा परतावा कमी झाला आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवायचा असेल, … Read more