शिवरायांचे १२ किल्ले UNESCO World Heritage List मध्ये सामील – महाराष्ट्राच्या शौर्याला वैश्विक मान्यता!
Maharashtra Forts In UNESCO World Heritage List: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे १२ ऐतिहासिक किल्ले UNESCO च्या जागतिक वारसा यादीत (UNESCO World Heritage List) सामील करण्यात आले आहेत. पॅरिस येथे पार पडलेल्या UNESCO च्या ४७व्या जागतिक वारसा समितीच्या अधिवेशनात हा ऐतिहासिक निर्णय जाहीर करण्यात आला. ही केवळ महाराष्ट्रासाठीच नाही, तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब … Read more