Site icon Pulse Marathi

Indian Air Force Agniveer / Agniveervayu Recruitment 2025: साठी अर्ज सुरु – पात्रता, पगार व माहिती जाणून घ्या

Agniveer

Indian Air Force Agniveer / Agniveervayu Recruitment 2025 :

Indian Air Force (IAF) अंतर्गत Agnipath योजनेअंतर्गत Agniveer/Agniveervayu साठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. देशातील अविवाहित तरुण-तरुणींना 4 वर्षांच्या सेवेचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना सैनिकी जीवनाचा अनुभव मिळतो, तसेच सेवा निधी, प्रशिक्षण, भत्ते व भविष्याच्या संधीही उपलब्ध होतात.

Registration & Exam Schedule:

Eligibility Criteria:

Physical & Medical Standards:

Salary and Allowances:

सेवा कालावधी आणि संधी:

Agniveervayu म्हणून उमेदवार 4 वर्षांसाठी भारतीय हवाई दलात भरती होईल. त्यानंतर 25% उमेदवारांना परफॉर्मन्सच्या आधारे नियमित सेवेत सामील होण्याची संधी मिळेल. बाकीचे उमेदवार त्यांच्या अनुभवासह इतर क्षेत्रात नोकरीसाठी पात्र होतील. (AGNIVEERVAYU INTAKE 02/2026)

Selection Process: 

  1. ऑनलाईन परीक्षा (Phase I) – Science/Non-Science विषयानुसार
  2. Physical Fitness Test (PFT) – Running, Push-ups/Sit-ups/Squats
  3. Adaptability Tests I & II
  4. Medical Examination

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

हे पण वाचा :-  8th Pay Commission 2026 : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ

Exit mobile version