पावसाळ्यात रोग टाळण्यासाठी हे घरगुती काढे नक्की वापरा! (Home Remedies for Monsoon / Herbal Decoctions)

(Home Remedies for Monsoon / Herbal Decoctions) पावसाळा म्हणजे आनंद, गारवा, गरम भजी आणि चहा. पण त्याचबरोबर हा ऋतू साथसर्वोगी रोग, सर्दी, खोकला आणि अपचन घेऊन येतो. वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळेच या काळात नैसर्गिक आणि पारंपरिक घरगुती काढ्यांचे (Herbal Decoctions) सेवन अत्यंत फायदेशीर ठरते.

चला तर पाहूया, पावसाळ्यात रोग टाळण्यासाठी कोणते घरगुती काढे उपयोगी पडतात आणि त्याचे फायदे काय आहेत: (Home Remedies for Monsoon) / (Herbal Decoctions)

 1. आलं-तुळस-हळद काढा / Home Remedies for Monsoon

  • साहित्य:
  1. 5-6 ताजी तुळशीची पाने
  2. 1 इंच आलं (किसून)
  3. 1/2 चमचा हळद
  4. 2 कप पाणी
  5. मध (चवीनुसार)

फायदे:
या काढ्यामुळे (Herbal Decoctions) घसा साफ होतो, सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो आणि शरीरात उष्णता निर्माण होते. हळद व तुळस रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

 2. दालचिनी-लवंग काढा / Herbal Decoctions

  • साहित्य:
  1. 1 दालचिनी तुकडा
  2. 2 लवंगा
  3. 1 कप पाणी
  4. मध

फायदे:
ही मसाल्यांची जोडणी संसर्गावर मात करते. जंतुसंसर्ग, घशातील वेदना आणि थंडीपासून संरक्षण मिळते.

 3. गवती चहा-लिंबू काढा / Herbal Decoctions

  • साहित्य:
  1. 5-6 गवती चहा पाने
  2. 1 चमचा लिंबाचा रस
  3. मध
  4. 1 कप पाणी

फायदे:
गवती चहा हा नैसर्गिक डिटॉक्स एजंट आहे. यामुळे पचन सुधारते आणि शरीरात फ्रेशनेस येतो. लिंबामधील व्हिटॅमिन C रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

 4. आलं-लिंबू-हिंग काढा (अपचनसाठी)

  • साहित्य:
  1. 1 इंच आलं
  2. 1 चमचा लिंबू रस
  3. थोडासा हिंग
  4. काळे मीठ
  5. कोमट पाणी

फायदे:
अपचन, गॅसेस आणि पोटदुखी या त्रासांपासून आराम मिळतो. या काढ्याचा (Herbal Decoctions) उपयोग पावसाळ्यातील अपचन रोखण्यासाठी होतो.

📌 काढा घेताना लक्षात ठेवा:/ Home Remedies for Monsoon

  1. दिवसातून 1–2 वेळा कोमट अवस्थेत काढा घ्या मध उकळू नका,
  2. काढा थंड झाल्यावरच घालावा
  3. पावसाळ्यात शुद्ध पाणी वापरणे गरजेचे आहे

हे पण वाचा :- Chenab Railway BridgeGoogle चे 4 नवीन AI टूल्स 2025महाराष्ट्रात कधी आणि किती पाऊस पडणार?

1 thought on “पावसाळ्यात रोग टाळण्यासाठी हे घरगुती काढे नक्की वापरा! (Home Remedies for Monsoon / Herbal Decoctions)”

Leave a Comment