चीनचा ‘K’ व्हिसा : अमेरिकेच्या ‘H-1B’ धक्क्याला उत्तर, भारतीय टॅलेंटसाठी सुवर्णसंधी?
अमेरिकेचा H-1B धक्का, चीनचा K व्हिसा दिलासा! भारतीयांसाठी नव्या संधींचा दरवाजा उघडणार? China K Visa Vs US H1B Visa 2025: जागतिक स्तरावरील विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रतिभेला आकर्षित करण्यासाठी चीनने एक मोठा आणि महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासून चीनमध्ये नवीन ‘K व्हिसा’ लागू होणार आहे. या निर्णयामुळे विशेषतः STEM (Science, Technology, Engineering, Mathematics) … Read more