30 सप्टेंबरपर्यंत Re-KYC नाही केली तर जनधन खाते बंद होणार! सरकारचा मोठा इशारा
तुमच्याकडे जन धन खाते आहे का? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे! 30 सप्टेंबरपर्यंत हे काम नाही केलं, तर तुमचं खातं होऊ शकतं बंद! Jan Dhan Account ReKYC: तुमच्याकडे जन धन खाते असेल तर आता तुम्हाला एक महत्त्वाचे काम करायचे आहे. येत्या 30 सप्टेंबरपूर्वी तुम्हाला तुमच्या खात्याचे पुन्हा KYC (re-KYC) करणे बंधनकारक आहे. जर तुम्ही हे … Read more