UPSC PRATIBHA Setu योजना 2025: UPSC अपयशी उमेदवारांसाठी दुसरी सुवर्णसंधी

UPSC PRATIBHA SETU

“UPSC PRATIBHA Setu :– UPSC परीक्षेत अपयशी ठरलेल्यांसाठी दुसरी संधी!” UPSC परीक्षेतील सर्व टप्पे यशस्वीरीत्या पार करूनही अंतिम यादीत स्थान न मिळालेल्या उमेदवारांसाठी एक नवी संधी खुली झाली आहे. UPSC PRATIBHA Setu योजना (पूर्वीची Public Disclosure Scheme – PDS) ही भारत सरकारची एक अभिनव योजना असून, UPSC परीक्षेत अपयशी ठरलेल्या पण पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी दुसरी … Read more