UPI मध्ये क्रांती! फिंगरप्रिंट आणि फेस आयडीने पेमेंट – पिनची गरज संपली!
खुशखबर! आता PIN ची गरज नाही! चेहरा आणि फिंगरप्रिंट वापरून करा UPI पेमेंट; सरकारने दिली ‘या’ नव्या फीचरला मंजुरी UPI Biometric Payment Launch 2025: आता UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) वापरकर्त्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे! केंद्र सरकारने UPI पेमेंट अधिक सोपे, सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी बायोमेट्रिक फीचर्स (Biometric Features) वापरण्यास मान्यता दिली आहे. याचा … Read more