Jio-Google Partnership: तब्बल ₹३५,००० किमतीचा Google AI Pro मोफत – जाणून घ्या कशी मिळेल ही भन्नाट ऑफर!
🤩 जिओ युजर्ससाठी बंपर ऑफर! तब्बल ₹३५,१०० चा Google AI Pro प्लॅन १८ महिने अगदी मोफत! काय आहे ही धमाकेदार डील? भारतातील लाखो जिओ (Jio) ग्राहकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि तंत्रज्ञानाच्या जगात मोठी क्रांती घडवणारी बातमी समोर आली आहे! देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील महाकाय कंपनी गुगल … Read more