8th Pay Commission 2026 : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता!

8th Pay Commission 2026

8th Pay Commission 2026 : केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी मोठी वेतनवाढ आणि पेन्शनमध्ये सुधारणा केंद्र सरकारने १६ जानेवारी २०२५ रोजी ८वा वेतन आयोग मंजूर केला असून, हा नवीन वेतनरचना १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . यात ४८–५० लाख केंद्रिय कर्मचारी आणि ६५–६८ लाख पेन्शनधारकांच्या आर्थिक स्थितीत मोठा बदल होण्याची अपेक्षा आहे. परंतु … Read more