Railway Ticket Price Hike : १ जुलैपासून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तिकीट महागणार, काय आहेत नवे दर?
Railway Ticket Price Hike : Indian Railway ने येत्या १ जुलै २०२५ पासून लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी तिकीट दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ विशेषतः वातानुकूलीत (एसी) प्रवासासाठी लागू होणार आहे, आणि ही २०२० नंतरची पहिली दरवाढ आहे. ही दरवाढ अगदी नाममात्र असून, प्रतिकिलोमीटर केवळ ०.५ पैशांपासून २ पैशांपर्यंत असणार आहे. नवीन दरवाढ कशा … Read more