MPSC भरती 2025: मोठी संधी! सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक पदांसाठी अर्ज सुरू

MPSC Group B Recruitment 2025

MPSC Group B Recruitment 2025: अर्ज सुरू! सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक पदांसाठी मोठी संधी! MPSC Recruitment 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) नुकतीच गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अनेक तरुणांसाठी ही एक चांगली संधी आहे, कारण या भरतीअंतर्गत एकूण २८२ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यामध्ये सहायक … Read more