Kiko Hurricane Update! दोन शक्तिशाली चक्रीवादळे एकाच वेळी अमेरिकेला धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम?

Kiko Hurricane Update

Kiko Hurricane Update: दोन शक्तिशाली चक्रीवादळे अमेरिकेवर धडकणार, एकाच वेळी दोन वादळांचा धोका. Kiko Hurricane Update अमेरिकेच्या दिशेने एकाच वेळी दोन शक्तिशाली वादळे (Hurricanes) येत आहेत. ‘किको’ (Kiko) आणि ‘लॉरेना’ (Lorena) ही दोन चक्रीवादळे पॅसिफिक महासागरात तयार झाली असून, ती अमेरिका आणि मेक्सिकोच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यामुळे अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rainfall), … Read more