DMER Recruitment 2025 (DMER महाराष्ट्र भरती 2025): 1107 पदांसाठी सुवर्णसंधी!
DMER Recruitment 2025 महाराष्ट्र सरकारच्या वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आयुष विभागात थेट सेवा पद्धतीने 1107 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीची अधिकृत अधिसूचना www.med-edu.in या संकेतस्थळावर 18 जून 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षा 2025 अंतर्गत ही भरती पार पडणार असून इच्छुक उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. DMER महाराष्ट्र भरती … Read more