Tatkal Tickets चे नवीन नियम 2025 | Aadhaar OTP सक्तीचे – जाणून घ्या IRCTC चे Updates (Tatkal Ticket New Rules 2025)

भारतीय रेल्वेने Tatkal Ticket नियमांमध्ये केला मोठा बदल! आता Aadhaar OTP अनिवार्य (Tatkal Ticket New Rules 2025) भारतीय रेल्वेने Tatkal Ticket बुकिंगसाठी मोठे पाऊल उचलले असून, 1 जुलै 2025 पासून Tatkal Ticket काढताना आधार ओटीपी (Aadhaar OTP) अनिवार्य असणार आहे. या नव्या बदलामुळे प्रवाशांची ओळख सुनिश्चित केली जाईल आणि एजंट/दलालांच्या अनधिकृत बुकिंगवर अंकुश बसेल. (Tatkal … Read more