मायक्रोसॉफ्ट-गुगलला फटका! IT मंत्री अश्विनी वैष्णव यांचा मोठा निर्णय; स्वदेशी ZOHO चा स्वीकार

India Moving on zoho

मायक्रोसॉफ्ट-गुगलला ‘देसी’ फटका! रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी विदेशी सॉफ्टवेअरला ‘बाय बाय’ करत निवडला स्वदेशी ‘Zoho’ प्लॅटफॉर्म! India Moving On ZOHO: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वदेशी’ (Swadeshi) आणि ‘आत्मनिर्भर भारत’ (Aatmanirbhar Bharat) मोहिमेला आता केंद्रीय स्तरावर मोठा पाठिंबा मिळाला आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या कार्यालयाच्या कामकाजासाठी मोठा धोरणात्मक निर्णय घेतला … Read more