IBPS PO 2025 Recruitment |प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी: 5208 पदांसाठी अर्ज सुरु, जाणून घ्या सर्व माहिती!
IBPS PO 2025 Recruitment : IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी भरती 2025 सुरू, 5208 पदांसाठी अर्ज सुरु, जाणून घ्या सर्व माहिती! इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) मार्फत 2026-27 सालातील रिक्त पदांसाठी प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी (PO/MT) भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदा एकूण 5208 पदांसाठी भरती होणार आहे. ही भरती … Read more