अखेर वाढला महागाई भत्ता! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; बघा किती वाढला 2025 मध्ये DA/
Mahagai Bhatta Vadh: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर: महागाई भत्ता वाढला, आता मिळणार ५५% DA DA Hike : महाराष्ट्र शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिनांक ११ ऑगस्ट, २०२५ रोजी वित्त विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. १ जानेवारी, २०२५ पासून लागू होणाऱ्या … Read more