77 रुपयांत जिओचा धडाकेबाज प्लॅन! मोफत SonyLIV + आशिया कप लाईव्हस्ट्रीमिंग

SonyLIV free subscription

कमी बजेटमध्ये क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! Jio चा ‘हा’ प्लॅन फक्त 77 रुपयांमध्ये देतोय फ्री SonyLIV आणि 3GB डेटा! SonyLIV free subscription: तुम्ही क्रिकेटचे चाहते आहात आणि एशिया कप 2025 चे सामने लाइव्ह पाहण्यासाठी स्वस्त आणि चांगला प्लॅन शोधत असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे! आता तुम्ही १०० रुपयांपेक्षाही कमी किमतीमध्ये सोनी लिव्हचे सबस्क्रिप्शन आणि … Read more