(RBI Repo Rate) RBI ने Repo Rate कमी केले,आहे जाणून घ्या EMI कमी करण्याची संपूर्ण प्रक्रिया.
RBI Repo Rate भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून देशातील आर्थिक परिस्थितीनुसार दर तीन महिन्यांनी रेपो रेटमध्ये बदल केला जातो. काही दिवसांपूर्वी RBI ने रेपो रेटमध्ये कपात केली असून, ही बातमी अनेक गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज धारकांसाठी दिलासादायक आहे. मात्र, RBI ने रेपो रेट कमी केल्यावर आपोआप EMI कमी होते का? हे खरंच शक्य … Read more