EOS-09 Satellite (PSLV-C61 उपग्रह प्रक्षेपण) उपग्रह मोहिम अपयशी – शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी?
श्रीहरिकोटा, 18 मे 2025 – भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेला (ISRO) आज रविवारी सकाळी एका मोठ्या धक्क्याला सामोरे जावे लागले, कारण PSLV-C61 रॉकेटवरून प्रक्षेपित होणाऱ्या EOS-09 पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे प्रक्षेपण अयशस्वी ठरले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आलेल्या या 101 व्या प्रक्षेपण मोहिमेतील तांत्रिक बिघाडामुळे मिशन अर्धवट राहिले. ISRO चे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी … Read more