मोठी खुशखबर! दिवाळीपूर्वी केंद्र सरकारकडून बोनस जाहीर – कर्मचाऱ्यांना ₹6,908 थेट खात्यात

Central Govt Employees Diwali Bonus 2025

मोदी सरकारचा लाखो कर्मचाऱ्यांना जबरदस्त ‘गिफ्ट’! बँक खात्यात थेट ₹6,908 जमा होणार; पाहा तुम्ही पात्र आहात का? Central Govt Employees Diwali Bonus 2025: सणासुदीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने आपल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी उत्पादकता-विरहित बोनस (Non-Productivity Linked Bonus – Non-PLB) म्हणजेच ॲड-हॉक बोनस (Ad-hoc Bonus) जाहीर केला आहे. अर्थ … Read more