मोठा दिलासा! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी मोठं गिफ्ट; पगारात किती वाढणार?

DA Hike 2025

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, पगारात होणार ‘इतकी’ वाढ? DA Hike 2025: देशभरातील लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या महागाई भत्त्यात (DA) वाढ होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार लवकरच यावर निर्णय घेऊ शकते आणि दिवाळीपूर्वीच ही भेट मिळण्याची दाट शक्यता … Read more