इंग्लंडमध्ये इतिहास घडला – ऋषभ पंतचा (Rishabh Pant) अभूतपूर्व विक्रम: एका कसोटीत दोन शतके करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक!
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाने दमदार फलंदाजी करत मजबूत आघाडी घेतली आहे, आणि या सामन्याचे प्रमुख आकर्षण ठरला आहे – Rishabh Pant! यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने दोन्ही डावांमध्ये शानदार शतकं ठोकत इतिहास रचला आहे. तो इंग्लंडमध्ये एका कसोटीत दोन शतके करणारा Rishbh Pant पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर तो एका कसोटीत दोन शतके … Read more