दिवाळी धम्माका! मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३% DA वाढ; थकबाकीसह पगारात मोठा फायदा

Central Govt Employees DA Hike 2025Central Govt Employees DA Hike 2025

दिवाळीपूर्वी केंद्र सरकारची मोठी घोषणा! केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात ३% वाढ; थकबाकीसह पगारात किती वाढणार ते जाणून घ्या Central Govt Employees DA Hike 2025: लाखो Central Govt Employees आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आहे! दिवाळी आणि दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मोदी सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात (Dearness Allowance – … Read more