2027 च्या जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अधिसूचना प्रसिद्ध | Census Notification 2025, जनगणना 2027

Census Notification 2025

2027 च्या जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अधिसूचना प्रसिद्ध  Census Notification 2025: भारत सरकारने अखेर जनगणना 2027 विषयी महत्त्वाची अधिसूचना जाहीर केली आहे. (Census Notification 2025) गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या MINISTRY OF HOME AFFAIRS (OFFICE OF REGISTRAR GENERAL, INDIA) मार्फत ही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, देशाची पुढील जनगणना … Read more