Bombay High Court Recruitment 2025: स्टेनोग्राफर पदांसाठी मोठी भरती सुरू, पगार ₹1.77 लाखांपर्यंत!
बॉम्बे हायकोर्टात नोकरीची मोठी संधी! स्टेनोग्राफरच्या दोन्ही पदांसाठी भरती सुरू, पगार ₹1.77 लाखांपर्यंत – अर्ज करा 10 नोव्हेंबरपूर्वी Bombay High Court Stenographer Recruitment 2025: महाराष्ट्रातील पदवीधर तरुणांसाठी आनंदाची बातमी! प्रतिष्ठित बॉम्बे हायकोर्टात (Bombay High Court) ‘Stenographer (Higher Grade)’ आणि ‘Stenographer (Lower Grade)’ या दोन पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Principal Seat, … Read more