‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र सोलर योजना’चा मोठा निर्णय! गरीब वीज ग्राहकांसाठी मोफत सौर ऊर्जेचा लाभ

Smart Solar Yojana Maharashtra Free Electricity

SMART सोलर योजना! महाराष्ट्रातील ५ लाख गरीब कुटुंबांचे वीज बिल होणार कायमचे ‘शून्य’! मोफत ‘सोलर योजना’ (SMART) जाहीर, संपूर्ण माहिती एका क्लिकवर Smart Solar Yojana Maharashtra Free Electricity: महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी एक ऐतिहासिक आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. वाढत्या महागाईत वीज बिलाचा मोठा भार सहन करणाऱ्या लाखो सामान्य नागरिकांसाठी हे … Read more