Indian Air Force Agniveer / Agniveervayu Recruitment 2025: साठी अर्ज सुरु – पात्रता, पगार व माहिती जाणून घ्या
Indian Air Force Agniveer / Agniveervayu Recruitment 2025 : Indian Air Force (IAF) अंतर्गत Agnipath योजनेअंतर्गत Agniveer/Agniveervayu साठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. देशातील अविवाहित तरुण-तरुणींना 4 वर्षांच्या सेवेचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना सैनिकी जीवनाचा अनुभव मिळतो, तसेच सेवा निधी, प्रशिक्षण, भत्ते व भविष्याच्या संधीही उपलब्ध होतात. Registration & … Read more