सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी: आता आई-वडिलांच्या सेवेसाठी मिळणार 30 दिवसांची भरपगारी रजा!

Government Employees Leave

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय: आता वृद्ध आई-वडिलांची सेवा करता येणार भरपगारी रजेत! Government Employees Leave For Parents Care :केंद्र सरकारने आपल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता Central government employees ना त्यांच्या वृद्ध आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक कारणांसाठी ३० दिवसांची भरपगारी अर्जित रजा (Earned Leave) घेता येणार … Read more