Government Holiday Cancelled : सरकारी कर्मचाऱ्यांची ‘या’ दिवसाची सुट्टी रद्द!

Government Holiday Cancelled

Government Holiday Cancelled : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! गोपाळकाला, अनंत चतुर्दशीऐवजी आता नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठगौरी विसर्जनला सुट्टी. Government Holiday Cancelled : मुंबई आणि मुंबई उपनगरमधील सरकारी तसेच निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ७ ऑगस्ट, २०२५ रोजी एक शुद्धीपत्रक जारी केले आहे, ज्यानुसार सन २०२५ या वर्षातील … Read more