राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ‘विमाछत्र’ योजनेचे नूतनीकरण 2025-26: आरोग्य सुरक्षेचे नवे पर्व!|Vimachatra Yojna
Vimachatra Yojna : महाराष्ट्र शासनाच्या ‘विमाछत्र’ योजनेचे नूतनीकरण – जाणून घ्या सर्व महत्त्वाचे बदल आणि फायदे महाराष्ट्र शासनाने कार्यरत आणि सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी वैद्यकीय प्रतिपूर्तीची गटविमा तत्वावर आधारित ‘विमाछत्र’ योजनेचे सन २०२५-२६ करिता नूतनीकरण केले आहे. १८ जुलै, २०२५ रोजी वित्त विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, ही योजना आता २५ जुलै, २०२५ ते … Read more