सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांच्या चिंतेत वाढ! आजचा दर 1,12,625 रुपये!

Gold Rate Today

Gold Rate Today : सोन्याची ऐतिहासिक घोडदौड! दर पोहचला १,१२,६२५ वर – सणासुदीच्या खरेदीत ग्राहकांची चिंता वाढली! Gold Rate Today: सणासुदीच्या काळात सोने एकदा पुन्हा ऐतिहासिक घोडदौड करत आहे, आणि त्याबरोबरच ग्राहकांच्या मनातील चिंतेत थोडी भर पडली आहे. आज, 14 सप्टेंबर 2025 रोजी, सोने 1,12,625 रुपयांवर पोहचले, जो तीन टक्के जीएसटीसह आहे. हे दर गेल्या … Read more