अनंत चतुर्दशी 2025: आज गणेश विसर्जनाचे शुभ मुहूर्त, पूजन विधी आणि कथा – नक्की वाचा!

अनंत चतुर्दशी 2025

अनंत चतुर्दशी 2025: आज गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त, जाणून घ्या पूजन विधी, कथा आणि महत्व भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्दशी म्हणजेच अनंत चतुर्दशी. याच दिवशी दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा समारोप होतो आणि गणपती बाप्पाला निरोप देण्यात येतो. हा दिवस भगवान विष्णूच्या ‘अनंत’ स्वरूपाच्या पूजेसाठीही अतिशय शुभ मानला जातो. ६ सप्टेंबर २०२५ रोजी देशभरात अनंत चतुर्दशी … Read more