पावसाळ्यात रोग टाळण्यासाठी हे घरगुती काढे नक्की वापरा! (Home Remedies for Monsoon / Herbal Decoctions)

Home Remedies for Monsoon / Herbal Decoctions

(Home Remedies for Monsoon / Herbal Decoctions) पावसाळा म्हणजे आनंद, गारवा, गरम भजी आणि चहा. पण त्याचबरोबर हा ऋतू साथसर्वोगी रोग, सर्दी, खोकला आणि अपचन घेऊन येतो. वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळेच या काळात नैसर्गिक आणि पारंपरिक घरगुती काढ्यांचे (Herbal Decoctions) सेवन अत्यंत फायदेशीर ठरते. चला तर पाहूया, पावसाळ्यात रोग टाळण्यासाठी कोणते … Read more

RBI चा रेपो दर कपात निर्णय – EMI होणार अजून कमी? / RBI Repo Rate June 2025

RBI Repo Rate June 2025

RBI Repo Rate June 2025 – जून 2025 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक पुन्हा एकदा चर्चेत आहे. 4 जूनपासून सुरू झालेली ही बैठक 6 जूनला संपली, आणि RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी या बैठकीत घेतलेले निर्णय जाहीर केले. सर्वसामान्य कर्जदार, गृहकर्ज घेणारे आणि गुंतवणूकदार यांचे लक्ष यावरच लागून होते. सलग तिसऱ्यांदा … Read more

चीनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल पंतप्रधान मोदींच्या हस्ते राष्ट्राला समर्पित (Chenab Railway Bridge / Chenab Bridge)

Chenab Railway Bridge / Chenab Bridge

(Chenab Railway Bridge / Chenab Bridge) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात वसलेल्या चीनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. हा पूल केवळ भारताचाच नव्हे, तर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल म्हणून ओळखला जातो. या भव्य प्रकल्पाचे काम 2004 मध्ये सुरू झाले होते. विविध भौगोलिक आणि हवामानातील अडचणींमुळे पूर्ण होण्यास जवळपास 20 वर्षे लागली. सुमारे 1,400 … Read more

IPL 2025 Final: आरसीबीचा ऐतिहासिक विजय! RCB ने 17 वर्षांची प्रतीक्षा संपवली

IPL 2025 Final: आरसीबीचा ऐतिहासिक विजय! RCB ने 17 वर्षांची प्रतीक्षा संपवली IPL 2025 Final आजचा दिवस आयपीएल इतिहासातील एक ऐतिहासिक क्षण म्हणून कायमचा नोंदवला जाईल. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने पंजाब किंग्स (PBKS) वर 6 धावांनी विजय प्राप्त करत आयपीएल 2025 चं विजेतेपद उचललं. हा विजय आरसीबीच्या चाहत्यांसाठी स्वप्नवत आणि अप्रतिम होता, कारण 17 … Read more

2025 चा मान्सून लवकर दाखल: महाराष्ट्रात कधी आणि किती पाऊस पडणार? (Mansoon 2025/ Mansoon Update)

mansoon update mansoon 2025

मान्सूनचे विक्रमी आगमन — 24 मे रोजी केरळात (Mansoon 2025/ Mansoon Update) 2025 मध्ये मान्सूनचा आगमन अपेक्षेपेक्षा लवकर झाल्याने संपूर्ण देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात उत्सुकता आणि आशा वाढल्या आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) अधिकृतपणे जाहीर केले की 24 मे 2025 रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला.(Mansoon 2025/ Mansoon Update) ही तारीख सामान्य म्हणजे 1 जूनपेक्षा 8 … Read more

Google चे 4 नवीन AI टूल्स 2025 मध्ये बदल घडवणारे! (Google new AI tools 2025)! (Virtual Try-On, Google Unveils Beam, Google Meet AI, आणि Veo 3)

Google new AI tools 2025

2025 मध्ये Google ने आपल्या वार्षिक I/O इव्हेंटमध्ये 4 नव्या AI टूल्सची घोषणा केली आहे (Google new AI tools 2025), जे आपल्या दैनंदिन डिजिटल अनुभवात क्रांतिकारी बदल घडवण्याची क्षमता ठेवतात. या टूल्समध्ये Virtual Try-On, Google Unveils Beam, AI-सक्षम Google Meet, आणि Veo 3 यांचा समावेश आहे. चला या ब्लॉगमध्ये या नव्या AI टूल्सबद्दल सविस्तर माहिती … Read more

मनरेगा योजना 2005 – Job Card काय आहे आणि त्यासाठी अर्ज कसा करावा? | MNREGA Job Card Apply Online/Offline

MNREGA Job Card

मनरेगा योजना (MNREGA Scheme) ही ग्रामीण भागातील बेरोजगार व्यक्तींना 100 दिवसांची हमीशीर रोजगार उपलब्ध करून देणारी भारत सरकारची योजना आहे. ही योजना 2005 साली सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबासाठी Job Card तयार केला जातो. Job Card म्हणजे काय? जॉब कार्ड (MGNREGA Job Card)हा एक ओळखपत्रासारखा दस्तऐवज आहे जो आपल्या ग्रामपंचायतीकडून मिळतो. … Read more

बॉम्बे हायकोर्ट लिपिक भरती 2025 (BHC recruitement-2025) – शॉर्टलिस्ट जाहीर

BHC recruitement-2025

BHC recruitement-2025 बॉम्बे हायकोर्टने लिपिक (Clerk) पदासाठी भरती प्रक्रिया 2025 अंतर्गत एक महत्त्वाचे अपडेट प्रसिद्ध केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाइन अर्ज केला होता आणि आता यासंदर्भात शॉर्टलिस्ट उमेदवारांची यादी कोर्टाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. बॉम्बे हायकोर्टने लिपिक पदासाठी (BHC recruitement-2025) अर्ज केलेल्या उमेदवारांची शॉर्टलिस्ट जाहीर केली आहे. ही यादी कोर्टाच्या … Read more

EOS-09 Satellite (PSLV-C61 उपग्रह प्रक्षेपण) उपग्रह मोहिम अपयशी – शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी?

श्रीहरिकोटा, 18 मे 2025 – भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेला (ISRO) आज रविवारी सकाळी एका मोठ्या धक्क्याला सामोरे जावे लागले, कारण PSLV-C61 रॉकेटवरून प्रक्षेपित होणाऱ्या EOS-09 पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे प्रक्षेपण अयशस्वी ठरले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आलेल्या या 101 व्या प्रक्षेपण मोहिमेतील तांत्रिक बिघाडामुळे मिशन अर्धवट राहिले. ISRO चे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी … Read more

Farmer ID बनवला नसेल तर जाणून घ्या नुकसान! (Drawbacks without Farmer ID)

फार्मर आयडी Farmer ID म्हणजे काय? शेतकऱ्यांसाठी का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना शासकीय योजना, अनुदान, पीक विमा, कर्ज योजना यांसारख्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र Farmer ID अनिवार्य करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला तुमच्या हक्काचे शासकीय लाभ हवेत, तर … Read more