ऐतिहासिक विजय! महिला विश्वचषक विजेत्या ‘वाघिणी’ मालामाल; अभूतपूर्व ५१ कोटींचा बंपर बोनस!
ICC Women’s ODI World Cup 2025: बीसीसीआयने उघडली तिजोरी, आयसीसीलाही टाकले मागे! महिला विश्वचषक विजेत्या ‘वाघिणी’ मालामाल, पुरुषांपेक्षा महिलांना बंपर रक्कम! Women World Cup BCCI Prize 2025: भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women’s Cricket Team) काल रात्री नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) इतिहास रचला आणि संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली. हरमनप्रीत कौरच्या … Read more