अॅपल-सॅमसंगला टक्कर देणार OnePlus 15! ७०००mAh बॅटरी, १६५Hz डिस्प्ले आणि जबरदस्त कॅमेरा फीचर्स
अॅपल, सॅमसंगचं टेन्शन वाढवणार OnePlus 15: हा स्मार्टफोन आहे तरी कसा? जाणून घ्या किंमत आणि फीचर्स! OnePlus 15 Launch: OnePlus ने नुकत्याच हवाईमध्ये झालेल्या स्नॅपड्रॅगन समिटमध्ये (Snapdragon Summit) अधिकृतपणे त्यांचा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 15 ची घोषणा केली आहे. तंत्रज्ञान विश्वात या फोनची चर्चा आता जोरदार सुरू झाली आहे, कारण हा फोन क्वालकॉमचा सर्वात नवीन … Read more