Zoho चा Ulaa आणि Arattai ॲपने क्रोम, WhatsApp ला उलथून पाडले, 5 धडाकेबाज फीचर्स जाणून घ्या!
भारतीय कंपनी Zoho चा धमाका! क्रोम, WhatsApp चा पत्ता कट; ‘Ulaa’ ब्राउझर आणि ‘Arattai’ ॲपची भन्नाट फीचर्स जाणून घ्या Zoho Ulaa Arattai App Indian Alternative: भारतीय टेक कंपनी झोहो (Zoho) ने जागतिक डिजिटल मार्केटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. ज्या गुगल क्रोम (Google Chrome) आणि व्हॉट्सअॅपचे (WhatsApp) वर्चस्व जगभर होते, त्याच दिग्गजांना आता झोहोच्या दोन उत्पादनांनी … Read more